काही फळांचा डाएटमध्ये समावेश करून केस दाट आणि लांबसडक होतात.

किवीमुळे शरीरातील कोलेजन वाढते, त्यामुळे केस दाट होतात.

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी मुबलक प्रमाणात आढळते. केसांची वाढ होण्यास मदत होते.

आवळ्यातील व्हिटामिन सी, इम्युनिटी वाढवते. त्यामुळे केसांना चमक येते. वाढ होते.

अननस खाल्ल्याने केस दाट होण्यास मदत होते.

एवोकॅडोमुळे केस मुळांपासून मजबूत आणि दाट होतात.

केळंही केसांच्या वाढीसाठी पूरक आहे.

व्हिटामिन सीयुक्त फळ डाएटमध्ये रोज खावीत. त्यामुळे केसांना पोषण मिळते.

या फळांमुळे केसांची वाढ होण्यास, ते दाट होण्यास मदत होईल.