संध्याकाळी कोणते काम करू नये जाणून घ्या.

अशी काही कामे आहेत जी केल्यास घरात गरिबी येते. अशा गोष्टी करणे नेहमी टाळावे.

संध्याकाळच्या वेळेस झोपू नये, त्यामुळे घरात पैसा टिकत नाही.

संध्याकाळी नखं कापू नये, त्यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते.

सूर्यास्तानंतर जेवू नये.  असे केल्यास अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

संध्याकाळी पैसे उधार घेऊ नका आणि कोणालाही देऊ नका.

संध्याकाळी कचरा काढू नये, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहात नाही.

केस धुणंही संध्याकाळी टाळावे.