व्यायाम करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीर मजबूत होते.
फूट स्ट्रेचिंगमुळे शरीर टोन्ड होण्यास मदत होते. सर्व सांधे ताणण्यास मदत होते.
कोब्रा एक्सरसाइज आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मणक्यामध्ये लवचिकता येते.
बटरफ्लाय एक्सरसाइज शरीराला टोन्ड बनवण्यास मदत करते. मांड्या स्ट्रेच होतात.
ट्रायसेप्स केल्याने शरीर टोन होते. तसेच, हे संपूर्ण शरीर मजबूत होते.
काफ मसल्स शरीर स्ट्रेच करण्यास मदत करतात. आराम मिळतो.
टोन्ड बॉडीसाठी घरी हे व्यायाम करा.
स्ट्रेचिंग एक्सरसाईजमुळे शरीर लवचिक आणि मजबूत होते.