किती टनाचा एसी आहे असा उल्लेख नेहमीच केला जातो.

एसीसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा अर्थ कमी जणांना माहितेय.

काही जण त्याचा अर्थ एसीमधील गॅसशी जोडतात जे चुकीचं आहे.

AC मधील टन त्याची कूलिंग क्षमता दर्शवते.

हे ब्रिटिश थर्मल युनिट्स (BTU) मध्ये मोजले जाते.

12000 BTU चे 1 टन आहे.

रुम जितकी मोठी असेल तितका जास्त टन एसी लागतो.

आतातरी तुम्हाला एसीमधील टनचा अर्थ समजला असेल.