चहा-कॉफी पिताना वापरा ट्रान्सफर प्रूफ ट्रिक

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

चहा-कॉफी पिताना लिपस्टिक पुसली जाते किंवा ग्लासवर लिपस्टिकचे डाग पडतात

लिपस्टिक

मात्र, या ट्रिकने तुमची लिपस्टिक पुसली जाणार नाही

ट्रिक

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना तूप किंवा मलईने मसाज करा, नीट पुसून घ्या

मसाज

आता ओठांना कंसीलर लावा, आणि आवडीची लिप लायनरची शेड वापरा

लिप लायनर

त्यानंतर तुमच्या आवडीची लिपस्टिक ओठांना लावा आणि त्यावर बेस पावडर लावा

बेस पावडर

बेस पावडर 2 मिनिटं ओठांवर ठेवा, नंतर हलक्या हाताने रुमाल किंवा टिशूने पुसून घ्या

पुसून घ्या

अशी वापरल्यास लिपस्टिक मॅट होईल, आणि चहा-कॉफीच्या ग्लासवर लिपस्टिकचे डाग दिसणार नाहीत

ट्रांसफर प्रूफ