ट्रिम केल्याने केस गळण्याची समस्या कमी होते असं म्हणतात.

जाणून घेऊया खरंच ट्रिम केल्याने केसांची वाढ लवकर होते का?

केस मुळाकडून दुभंगलेले असतील तर ट्रिम केल्यानंतर केसांची वाढ होते.

केस गळण्याची समस्या हार्मोनल बदलांमुळे असू शकते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

स्ट्रेसमुळेही केस गळू शकतात, त्यामुळे मेडिटेशन आणि योगा आवर्जून करा.

केस वाढीसाठी आहारातील प्रोटीनचं प्रमाण वाढवा. जीवनसत्त्वं,खनिजांचा समावेशही करा.

केस स्टाईल करण्यासाठी तुम्ही हीटिंग टूल्स, प्रेसिंग मशीन यासारख्या गोष्टी वापरू नका.

ट्रिम केल्याने केसांची वाढ होतेच असं नाही.