हिंदू धर्मात घरोघरी तुळशीची पूजा केली जाते.

घराबाहेरील अंगणात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं.

तुळशीच्या झाडाला येणाऱ्या फळांना मंजीरी म्हणतात.

तुळशीच्या मंजीरीचे हे उपाय जाणून घ्या.

मंजीरी तोडून, लाल कपड्यात गुंडाळून मंदिरात ठेवा.

मंजीरी घराच्या तिजोरीत किंवा पूर्व दिशेला ठेवता येते.

असे केल्याने धनाचे स्रोत खुले होतील आणि आर्थिक लाभही होईल

आंघोळीच्या पाण्यातही तुळशीची मंजीरी टाकू शकता.

असे केल्याने वास्तू दोष आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.