हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते.
ज्या घरात तुळशीची पूजा होते तिथे सुख-समृद्धी नांदते.
पाणी अर्पण करण्याची योग्य वेळ जाणून घ्या.
रोजच्या रोज तुळशीला पाणी अर्पण करणे शुभ मानले जात नाही.
धार्मिक मान्यतेनुसार रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये.
एकादशीच्या दिवशीही तुळशीला पाणी अर्पण केले जात नाही.
तुळशीला पाणी अर्पण करण्यासाठी सकाळ उत्तम मानली जाते.
स्नानानंतर सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करावे.
तुळशीला पाणी अर्पण केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होतात असं मानतात.