अनेकांना ब्लॅक अंडरआर्म्समुळे त्रास होतो. अशावेळी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

बटाट्याचे काम करा, अंडरआर्म्सवर 2 ते 3 मिनिटे मसाज करा, आणि मग 20 मिनिटांनी धुवा.

खोबरेल तेलाने मसाज केल्यामुळेही ब्लॅक अंडरआर्म्स कमी होतात.

ब्रेकिंग सोडा ब्लॅक अंडरआर्म्स घालणव्यासाठी पाण्यात मिसळून लावा. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.

लिंबाचा रस ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो.

अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी कोरफडीचा वापर करू शकता.

ऑलिव्ह ऑईलमध्ये साखर मिसळून स्क्रब बनवा, आठवड्यातून दोनदा लावा.

या गोष्टी वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, अ‍ॅलर्जी असल्यास त्यांचा वापर टाळा.