बाथरूम व्यतिरिक्त, बेडरूममध्येही आरसा लावला जातो.

वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये आरसा असावा की नाही जाणून घ्या.

वास्तूनुसार बेडरुममध्ये आरसा नसावा, तरीही आपण बेडरुममध्ये ड्रेसिंग टेबल ठेवतो.

बेडरुममध्ये आरसा ठेवायचा असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

दक्षिण किंवा पश्चिमेला आरसा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा तयार होते.

बेडच्यासमोर अनेक वेळा आरसा लावण्यात येतो.

त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो असं म्हटलं जातं.

झोपताना आरसा झाकून ठेवता येईल अशीही सोय करा.