अनेकदा वास्तुदोषांमुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
घरात कोणतीही वस्तू ठेवताना वास्तूचे नियम पाळले पाहिजेत.
वास्तू दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
घरात नेहमी स्वच्छता राखली पाहिजे, वास्तू दोष लागणार नाही.
घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा राहते. मुख्य प्रवेशद्वारावर नेहमी प्रकाश असावा.
स्वयंपाकघरात आरसा लावू नये, वास्तू दोषाचा त्रास होऊ शकतो.
शिळे अन्न किंवा सुकी फळं कधीही घरात ठेवू नये. वास्तू दोष होऊ शकतो.
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा