हल्ली घरातील रोपं लावण्याचा ट्रेंड वाढलेला आहे.

ही रोपं घराच्या सुंदरतेत भर घालतात आणि भाग्यही वाढवतात. 

घरात स्नेक प्लांट ठेवण्याचे नियम जाणून घ्या.

घरात योग्य ठिकाणी स्नेक प्लांट लावल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतील.

हे रोप घराच्या दक्षिण, दक्षिण-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवावे.

वास्तूनुसार बेडरूममध्ये स्नेक रोप ठेवणं शुभ असते.

असं केल्याने पती-पत्नीच्या नात्यात गोडवा कायम राहतो.

स्नेक रोप कधीही बेडच्या समोर ठेवू नका.

स्नेक रोप टेबलावर किंवा इतर कोणत्याही रोपासोबत ठेवू नका.