वास्तुशास्त्रात कपडे धुण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत.

या नियमांचं पालन केल्यास घरात सुख-समृद्धी येते.

यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घ्या.

वास्तू शास्त्रानुसार रात्री कपडे धुणं योग्य मानलं जात नाही.

रात्री कपडे धुतल्यास ते घराबाहेर वाळत घालू नये.

रात्री नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात.

त्यामुळे सुख-समृद्धी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते 

कपडे नेहमी सूर्यप्रकाशात वाळत घालावेत आणि सूर्योदयाच्यावेळी धुवावे.

सूर्यप्रकाश सकाळी कपड्यांमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो