उन्हाळ्यात चेहऱ्यावरचा ग्लो नाहीसा होतो.

चेहरा तजेलदार होण्यासाठी फेस पॅक खूप फायदेशीर आहेत

घरच्या घरी तुम्ही व्हेजिटेबल फेस पॅक तयार करू शकता.

टोमॅटोच्या फेस पॅकमुळे चेहऱयावर ब्राइटनेस येतो.

त्यासाठी टोमॅटोच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिसळा.

पालकामुळेही स्किनवर ग्लो येऊ शकतो.

त्यासाठी पालक आणि केळ्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी.

ग्लोइंग स्किनसाठी काकडीसुद्धा फायदेशीर आहे.