दह्यापासून तयार केलेला रायता शरीरासाठी फायदेशीर आहे.
दह्यापासून तयार केलेले कबाबही उन्हाळ्यात ट्राय करू शकता.
दहीवडासुद्धा उन्हाळ्यासाठी चांगला ऑप्शन आहे.
दही इडलीच्या बॅटरमध्ये घालून इडली-सांबार नक्की करून पाहा.
दह्याची कढी आणि त्यात अशी छान भजी तुम्ही खावू शकता
दही घातलेली भेंडीसुद्धा छान लागते.
उन्हाळ्यात शरीराचा होणारा दाह कमी करण्यासाठी खावू शकता.
उन्हाळ्यात स्कीनप्रमाणेच, डाएटचीही काळजी घेणं गरजेचं आहे.