देशात अनेक रुढी आणि परंपरा आहेत.

लग्न सोहळा हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो.

नववधूच्या पायात जोडवी घालण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे.

लग्नानंतर ही जोडवी स्त्रिया आयुष्यभर पायात घालतात.

पायातील जोडवी स्त्रीला तिच्या पतीशी जोडून ठेवते.

जोडवी घातलेल्या बोटाची नस थेट हृदयाशी आणि गर्भाशयाशी जोडलेली असते.

रक्तप्रवाह सुरळीत होतो, अनियमित पाळी समस्याही कमी होतात.

जोडवी घालणं स्त्रीचं सौभाग्य मानलं जातं.