www.navarashtra.com

Published Feb 15,  2025

By  Shilpa Apte

आजीच्या पोतडीतल्या तरुणींसाठी 8 ब्युटी सिक्रेट्स

Pic Credit -  iStock

ग्लोइंग स्किनसाठी हळद, दही आणि मध वापरून फेस मास्क वापरावा

हळद

कोकोनट ऑइल स्काल्पसाठी उत्तम, ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होते

कोकोनट ऑइल

कॉटन पॅडवर गुलाबपाणी मिक्स करा. यामुळे स्किनचा PH संतुलित राहते, हायड्रेट राहते

रोझवॉटर टोनर

नॅचरल क्लिंजर म्हणून मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिक्स करून लावा, स्किन डिटॉक्सिफाय

मुलतानी माती

एलोवेरा चेहऱ्यावर लावा, स्किन हायड्रेट राहण्यासाठी मदत, लालसरपणा कमी होण्यास मदत होते

एलोवेरा

दूध आणि डाळीच्या पीठाने स्क्रब करा, त्यामुळे डेड स्किन निघण्यास मदत होते

डाळीचं पीठ

रात्री झोपण्यापूर्वी कॅस्टर ऑइलने चेहऱ्याला मसाज करा

कॅस्टर ऑइल

ओठ सॉफ्ट होण्यासाठी तूपाचा वापर करा

तूप

टोमॅटोचा ज्यूस करेल स्किन ग्लो आणि इम्युनिटी बूस्ट