www.navarashtra.com

Published Feb 18,  2025

By  Shilpa Apte

पाकिटात तांदळाचे 21 दाणे ठेवल्याने फायदे होतात

Pic Credit -  iStock

पाकिटात 21 दाणे तांदळाचे ठेवल्याने आर्थिक संकट दूर होते

आर्थिक संकट

पाकिटात 21 तांदळाचे दाणे ठेवा, धनलाभ होईल, संपत्तीत वाढ होईल

धनलाभ

आर्थिक स्थिती मजबूत होते , गरिबी दूर होते पाकिटात 21 तांदळाचे दाणे ठेवल्यास

आर्थिक स्थिती

लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहते, पाकिटात 21 तांदळाचे दाणे ठेवल्यास

आशीर्वाद

जीवनात सुख-समृद्धी राहण्यासाठी 21 तांदळाचे दाणे पाकिटात ठेवावे

सुख-समृद्धी

धनाची कमतरता आयुष्यात कधीही भासत नाही, धन-धान्य कायम राहते

धनाची कमतरता

गळणाऱ्या केसांवर उपयुक्त बटाट्याचं साल, असा करा उपयोग