घरी एखादा प्राणी पाळणं अनेकांना आवडते..

पांढरी मांजर घरात पाळल्याने आयुष्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या.

घरात पांढरी मांजर पाळणं शुभ मानलं जातं.

यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हटलं जातं .

आर्थिक अडचणी असल्यास त्यापासून सुटका होते असंही मानतात.

यशप्राप्ती होण्याचा संकेत म्हणजे पांढरी मांजर असं म्हणतात.

घरातील भांडणं मिटून, घरात सुख-समृद्धी येते  असाही समज आहे.

घरात पाळलेली मांजर रडत असेल तर मात्र ते अशुभ मानलं जातं.

त्यामुळे घरात पाळीव प्राणी पाळताना या गोष्टींचा विचार नक्की करावा.