तुमच्या सवयी बदलून तुम्हीही पर्यावरणच्या रक्षणासाठी हातभार लावू शकता.
खरेदी करताना ती प्रॉडक्ट्स पर्यावरणपूरक आहेत का याचा विचार करा.
उत्पादनांचा पर्यावरणावर परिणाम होतो. त्यामुळे रिसायकल किंवा कंपोस्ट करणं शक्य आहे का याचा विचार करा
प्लास्टिकऐवजी reuse करता येतील अशी प्रॉडक्ट्स वापरा.
प्लास्टिक पिशव्या वापरणं टाळा, Recycle होणाऱ्या बॉटल्सचा पर्याय निवडा.
फॅशन करा मात्आ, कॉटन कपड्यांचा वापर करा. प्राण्यांपासून मिळणारे मटेरियल वापरणं टाळा.
लोकरीसारखे प्राण्यांपासून मिळणारे कपडे जंगलतोड, वन्यजीवांच्या हानीसाठी जबाबदार आहेत.
बाइक, कारचा वापर करणं टाळा. ते पर्यावरणासाठी हानीकारक आहे.
घरात पुरेसा सूर्यप्रकाश, घर हिरवंगार राहील याचे प्रयत्न करा.