आनंद बालासन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीराला होणारे फायदे जाणून घ्या -
आनंद बालासनाचा सराव केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.
जास्त वेळ खुर्चीवर बसल्याने मान दुखते. मानदुखीपासून आरामासाठी बालासन करावे.
आनंद बालासनामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते. ताजेतवाने वाटते.
यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय झोपेची गुणवत्ताही सुधारते.
शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. असे केल्याने शरीराला इजा होण्याचा धोका कमी होतो.
आनंद बालासन करणे हृदयासाठी फायदेशीर आहे. असे केल्याने रक्तदाबही कमी राहतो.
आनंद बालासन केल्यामुळे शरीराला हे फायदे होतात.