वाढत्या वयानुसार गोष्टी विसरण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी काही योगासनं करणं आवश्यक आहे.
सकाळी वृक्षासन करावे. लक्ष केंद्रीत करण्याची शक्ती वाढवण्यासाठी वृक्षासन करावे.
गरुडासनामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहते. मन सकारात्मक ठेवते.
या योगासनामुळे तुमची एकाग्रता नक्की वाढू शकते.
रोज बालासन करावे. बालासनामुळे स्मरणशक्ती सुधारते.
शवासन केल्याने तुमचे शरीर अनेक रोगांपासून दूर राहते. मनही एकाग्र होते.
ही योगासनं केल्यास स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.