पोटाची चरबी कमी कऱण्यासाठी कोणती योगासने करावी जाणून घ्या
नौकासन केल्याने पाठीच्या खालचे स्नायू सक्रिय होतात.
प्लान्कमुळे ओटीपोट टोन करताना मनगट, पाठीचा कणा मजबूत होतो. सहनशक्ती वाढवते.
ब्रिज पोजमुळे छाती, मान, पाठीचा कणा , कोर स्नायूंना बळकट करण्यासाठी उत्तम आहे.
धनुरासनमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते
उत्कटासनामुळे मांड्या आणि घोटा बळकट होतो.
या योगासनांमुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर हे ट्राय करा.