धार्मिक कार्यात दिव्याला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या चुका करू नये.

घरातील कोणतेही काम करताना वास्तूचे नियम पाळा. वास्तुदोष राहात नाही.

घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

तुपाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा.

पूजा करताना दिवा विझवू नये.

अनेकदा लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र तेलाचा दिवा लावतात.

आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी देवीसमोर तुपाचा दिवा लावावा.

शनीची साडेसाती असणाऱ्यांनी मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.