www.navarashtra.com

Published Dec 30,  2024

By  Harshada Jadhav

तुम्हाला माहिती आहे का, सिंह कोणत्या प्राण्यांना घाबरतो? 

Pic Credit -  pinterest

अफाट शक्ती आणि सामर्थ्यामुळे, सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. 

जंगलाचा राजा

जंगलात असे अनेक प्राणी आहेत, जे सिंहाला घाबरतात. 

प्राणी 

पण तुम्हाला माहीत आहे का असे देखील काही प्राणी आहेत, ज्यांना सिंह घाबरतो.

सिंह 

हत्ती सिंहापेक्षा 8 ते 10 पट मोठे असतात. त्यामुळे सिंह हत्तींना घाबरतात. 

हत्ती 

हिप्पोपोटॅमस त्यांच्या आकार, ताकद आणि आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहेत. 

हिप्पोपोटॅमस

सिंहांच्या तुलनेत हिप्पो फार मोठे असतात.

तुलना

गेंडा सिंहापेक्षा कितीतरी पटीने बलवान असतो. 

गेंडा 

गेंडे सिंहांना मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी त्यांच्या डोक्यावरील धारदार शिंग वापरतात.

शिंग 

सिंह आणि तरस एकमेकांचे दुश्मन मानले जातात.

दुश्मन 

मगरी जेव्हा पाण्यात असतात तेव्हा ते त्यांच्या हद्दीत येणाऱ्या कोणत्याही प्राण्याला जसे की सिंह, म्हैस, चित्ता इत्यादींना मारू शकतात.

शिकार

सिंह कधीही क्रेस्टेड पोर्क्युपिनचा शिकार करू शकत नाही. याचं कारण म्हणजे या प्राण्याला असणारे काटे.

क्रेस्टेड पोर्क्युपिनचा