जाणून घेऊया लिपस्टिक शेडची निवड तुमच्याबद्दल काय सांगते.

Bold Red- लाल रंग निवडला तर तुम्ही सर्जनशील,धैर्यवान,भावनिक आणि आत्मविश्वासी आहात.

Perfect pink - ही शेड सांगते की तुम्ही आकर्षक व्यक्ती आहात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करता.

Natural Nude - बालिश आणि समजूतदार दोन्ही आहात. थोडे लाजाळू, पण प्रेमळ व्यक्तिमत्त्व.

Berry and Plum - सुसंस्कृत,स्वतंत्र,विश्वासार्ह,धाडसी आणि निर्भयही आहात.

Beautiful Blacks - तुम्हाला तुमची Dark side दाखवायला काहीच हरकत नाही. तुमचं सगळ्यांशीच चांगलं जमतं असं नाही.

Lip Balm - तुम्ही व्यवहाराला महत्त्व देता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे तुमचं.

तुमच्यात शांतता आहे, तुम्ही इतरांच्या सांगण्यानुसार स्वत:ला बदलत नाही.