देशातील प्रत्येक राज्यात दारूवर वेगवेगळा कर आहे.
देशात कुठे सर्वात स्वस्त दारू मिळते जाणून घ्या.
स्वस्त दारूसाठी गोवा फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.
सध्या देशातील या राज्यात दारूवर सर्वात कमी कर आकारला जातो.
कर्नाटक- दारूच्या एका बाटलीची MRP 513 रुपये आहे. 83 टक्के कर आहे.
तेलंगणा- एक बाटलीची किंमत 246 रुपये आहे, तर 68% कर वसूल केला जातो.
महाराष्ट्र- एका बाटलीची किंमत 226 रुपये आहे, तर कराचा दर 71% आहे.
राजस्थान- बाटलीची किंमत 213 रुपये असून 69% कर भरावा लागेल.
उत्तर प्रदेश- एक बाटलीची किंमत 197 रु. आणि 66 टक्के कर आहे.
गोव्यात दारूच्या एका बाटलीची किंमत 100 रुपये,टॅक्स 49 टक्के आहे.