www.navarashtra.com

Published Feb 04,  2025

By  Shilpa Apte

हृदयरोगाच्या रुग्णांना हेल्दी ठवते ज्येष्ठमध

Pic Credit -  iStock

ज्येष्ठमधमुळे घशाची खवखवपासून आराम मिळतो, फायदेशीर ठरते

घशाची खवखव

ज्येष्ठमधातील पोषक घटक गॅस, एसिडीटी, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

डायजेशन

अँटी-ऑक्सिडंट्स इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात

इम्युनिटी

अँटी-इंफ्लेमेटरी गुण स्किन ग्लो करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत

स्किन

स्ट्रेस आणि तणाव दूर होण्यासाठी ज्येष्ठमध उपयोगी पडतो

स्ट्रेस

ज्येष्ठमधमधील पोषक घटक हार्टच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात

हार्टसाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी ज्येष्ठमध पावडर खूप उपयुक्त ठरते

वजन कमी होते

घरच्या घरी बनवा मार्केटसारखा टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी