जाणून घेऊया यंदा कोण बॉलिवूड स्टार्स निवडणूक लढवणार
19 एप्रिल ते 1 जून 2024 पर्यंत यंदा सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधील आसनसोल इथून लढणार आहेत.
रवि किशन गोरखपूरवरून लोकसभा निवणुकीसाठी मैदानात उतरणार
मनोज तिवारी उत्तर-पूर्व दिल्लीहून भाजपाकडून लढणार.
कंगना राणावत हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून मैदानात उतरणार आहे.
अरूण गोविल मेरठमधून भाजपाचे उमेदवार आहेत.
मथुरेहून पुन्हा एकदा हेमा मालिनी निवडणूक लढवणार आहेत.