लोकसभ निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.
सौजन्य - इंस्टाग्राम
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला.
सौजन्य - इंस्टाग्राम
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
सौजन्य - ANI
धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनीही मतदान केले.
सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांनीही सपत्नीक मतदान केले.
सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखने लातूरमध्ये मतदान केले.
आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये मतदान केलं.