देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे.

1 जूनला लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान, 4 जूनला मतमोजणी.

लोकसभेच्या चर्चेत असलेल्या जागांपैकी एक आहे हैदराबाद लोकसभेची जागा.

या मतदारसंघावर ओवेसी कुटुंबाचं वर्चस्व आहे. 40 वर्षात एकही हिंदू खासदार होऊ शकलेला नाही.

4 वेळा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुलचे प्रमुख या जागेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. 

1984 मध्ये असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सलाहुद्दीन ओवेसी येथून विजयी झाले होते.

सलालुद्दीन ओवेसी यांच्या निधनानंतर असदुद्दीन ओवेसी 2004 मध्ये खासदार झाले.

2004पासून असदुद्दीन ओवेसी निडणून येत आहे. यंदा पाचव्यांदा ते मैदानात उतरलेले आहेत.

या मतदारसंघात विधानसभेच्या 7 जागा आहेत. त्यापैकी 6 विधानसभेच्या जागा एआयएमआयएमच्या ताब्यात आहेत.