देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान.
देशातल्या एकूण 93 जागांसाठी मतदान
महाराष्ट्रातल्या 11 जागांसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान
पंतप्रधान मोदींनीही लोकसभेच्या मतदानाचा हक्क बजावला.
सौजन्य -- ANI News
गुजरातमधील अहमदाबाद इथे पंतप्रधानांनी मतदान केले.
सौजन्य -- इंस्टाग्राम
पंतप्रधानांना पाहण्यासाठी यावेळी खूप गर्दी झालेली दिसली.
सौजन्य -- इंस्टाग्राम
पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला, मतदान करण्याचं आवाहन केलं.
सौजन्य -- ANI News
यावेळी पंतप्रधान मोदींनी या चिमुरड्यांना ऑटोग्राफसुद्धा दिला.
सौजन्य -- इंस्टाग्राम