जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत भाजपने कोणत्या नेत्यांचं तिकीट कापलं.
19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत लोकसभेचं मतदान होणार आहे.
भाजपने नवीन उमेदवारांना यंदा संधी दिली आहे.
पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांच्याऐवजी मंत्री जितिन प्रसाद यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
बरेलीहून संतोष गंगवार यांच्या जागी छत्रपाल सिंह गंगवार यांना तिकीट.
केंद्रीय मंत्री जनरल वीके सिंह याच्याऐवजी अतुल गर्ग यांना उमेदवारी
दक्षिण दिल्लीतून भाजप नेते रमेश बिधुरी यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेंच्याऐवजी मिथिलेश तिवारी यांना उमेदवारी