₹10 लाखांच्या बजेटमध्ये Diesel Car? हे 5 पर्याय नक्की पाहा!

Automobile

22 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ज्यांचा रोजचा रनिंग जास्त आहे किंवा वारंवार Highway वर प्रवास होतो, त्यांच्यासाठी Diesel कार अजूनही आकर्षक पर्याय ठरते.

Diesel Carsची मागणी अजूनही कायम!

Picture Credit:pinterest

Altroz Diesel ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹8.15 लाख आहे. 1.5-लिटर Diesel इंजिन 90 PS आणि 200 Nm टॉर्क देते.

Tata Altroz – सर्वात स्वस्त पर्याय

Picture Credit:pinterest

Nexon Diesel ची सुरुवात सुमारे ₹9.15 लाखांपासून होते. 1.5-लिटर Diesel इंजिन 115 PS आणि 260 Nm टॉर्क देते.

Tata Nexon – SUVमध्ये दमदार पर्याय

Picture Credit:pinterest

Sonet Diesel ची सुरुवातीची किंमत सुमारे ₹9 लाखांच्या आसपास आहे. Diesel Manual व्हेरिएंटचे दावा केलेले मायलेज सुमारे 22.3 kmpl आहे.

Kia Sonet – Mileageचा बादशाह?

Picture Credit:pinterest

XUV 3XO Diesel ची सुरुवात सुमारे ₹9 लाखांपासून होते. Diesel इंजिन 300 Nm पर्यंतचा टॉर्क देत असल्याने Performance चाहत्यांसाठी हा पर्याय खास आहे.

Mahindra XUV 3XO – दमदार Torque

Picture Credit:pinterest

Venue Diesel ची सुरुवातीची किंमत सुमारे ₹9.7-9.8 लाख आहे. Diesel Manualचे दावा केलेले मायलेज सुमारे 21 kmpl आहे.

Hyundai Venue – Premium Compact SUV

Picture Credit:pinterest

दावा केलेल्या आकडेवारीनुसार Kia Sonet आणि Tata Altroz जवळपास 22-23 kmplच्या पातळीवर आहेत, तर Nexon सुमारे 23.3 kmplपर्यंत जाते. प्रत्यक्ष मायलेज ड्रायव्हिंग परिस्थितीनुसार बदलू शकते.

Mileageमध्ये कोण पुढे?

Picture Credit:pinterest

Mileageसाठी – Altroz/Sonet | SUVसाठी – Nexon | दमदार Torqueसाठी – XUV 3XO | Premium Feelसाठी – Venue. किंमती शहर आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकतात.

तुमच्यासाठी कोणती Diesel कार?

Picture Credit:pinterest