सप्नात फळे किंवा फुले दिसणे हे शुभ समजले जाते.
Picture Credit: Istockphoto
स्वप्नात पाणी दिसल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होणार असे समजले जाते.
झोपेत स्वप्नात दिसल्यास ईश्वर तुमची इच्छा पूर्ण करणार आहे असे म्हटले जाते.
तुम्हाला स्वप्नात सोने दिसल्यास तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता असते.
तुम्हाला स्वप्नात साप दिसल्यास देखील धनप्राप्ती होते असे म्हटले जाते.
गुलाब किंवा कमळ हे लक्ष्मी देवीचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे स्वप्नांत हे दिसणे शुभ समजले जाते.