टायरमधील हवेचं प्रेशर कमी झाल्यास अपघाताची शक्यता
Picture Credit: Pinterest
रायडिंग खराब होतेच शिवाय अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात वाढते
Picture Credit: Pinterest
बाइक चालवताना हँडलिंग बिघडते, बाइकवरचे नियंत्रण सुटण्याची भीती
Picture Credit: Pinterest
बाइकचा ब्रेक लागायला उशिर होतो, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते
Picture Credit: Pinterest
बाइकची रस्त्यावरील ग्रिप कमी होते, टायरमधील प्रेशर कमी असल्यास
Picture Credit: Pinterest
इंजिनवर जास्त भार पडतो टायरमधील हवा कमी असल्यास, माइलेज कमी मिळते
Picture Credit: Pinterest
बाइकचे नुकसान झाल्यास अचानक खर्च वाढतो
Picture Credit: Pinterest