व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूलांक, शुभ अंक आणि शुभ रंग ओळखला जातो.

जाणून घ्या अंकशास्त्रानुसार तुमच्यासाठी कोणता रंग शुभ आहे.

मूलांक 1 असलेल्या व्यक्तींसाठी पांढरा, पिवळा आणि सोनेरी रंग शुभ मानला जातो.

मूलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी क्रिम कलर, पिवळा, पांढरा रंग शुभ असतो.

तर पिवळा, केशरी रंग मूलांक 3 च्या व्यक्तींसाठी शुभ मानतात. 

निळा, राखाडी आणि क्रिम कलर मूलांक 4 च्या व्यक्तींसाठी शुभ मानतात.

लाईट ग्रीन, पांढरा रंग मूलांक 5 च्या व्यक्तींसाठी शुभ मानला जातो.

6,15,24 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक असतो 6, त्यांच्यासाठी निळा,गुलाबी शुभ रंग मानतात.

पिवळा, हिरवा आणि पांढरा रंग मूलांक 7 असलेल्यांसाठी आहे.

गुलाबी, लाल आणि नेव्ही ब्लू रंग 8 मूलांकांच्या व्यक्तींसाठी शुभ मानला जातो.

मूलांक 9 साठी क्रिम कलर, पांढरा, पिवळा आणि गुलाबी रंग शुभ मानतात.