Published March 07, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
शरीरावर तीळ असणे सामान्य गोष्ट आहे. पण समुद्र शास्त्रानुसार शरीरावर असलेल्या तीळांचा विशेष अर्थ असतो. हे आपल्याला आपल्या भविष्याबद्दल अनेक संकेत देते.
भाग्यशाली लोकांच्या कोणत्या भागावर तीळ असतात. जाणून घ्या
समुद्रशास्त्रानुसार, जर कोणत्याही व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असणे खूप शुभ मानले जाते. अशा लोकांना वेळोवेळी आर्थिक लाभ मिळत राहतात.
खूप कमी लोकांच्या तळहातावर तीळ असतो. परंतु ज्यांच्या तळहातावर तीळ असते अशा लोकांना जीवनात यश मिळते.
नशीब नेहमी या लोकांना साथ देते. एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हातावर तीळ असणे म्हणजे त्या व्यक्तीला संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होणार आहे
अनेकांच्या कपाळावर तीळ असतात. समुद्रशास्त्रानुसार, कपाळावर तीळ असण्याचा विशेष अर्थ आहे
त्याचा अर्थ असा आहे की अशा लोकांची संपत्ती सतत वाढत असते. असे लोक आपल्या मेहनतीने यश मिळवतात आणि जीवनात नेहमी पुढे जातात