लूडो प्रत्येकाचा आवडता खेळ मानला जातो.

आता ते प्ले स्टोअरवरही हा गेम सहज उपलब्ध आहे

हा गेम जगात प्रत्येकजण कधी ना कधी खेळलाय.

भारतात लूडो हा गेम मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

मात्र, या गेमची सुरुवात कशी झाली? तुम्हाला माहितेय?

असं म्हणतात की, लूडो गेमची सुरुवात महाभारतापासून झाली

त्याकाळी ते पचिसी म्हणून ओळखले जात होते

नंतरच्या काळात या गेममध्ये बदल करून तो जगभरात पोहोचवण्यात आला

आता ते लुडो म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.