ज्योतिष शास्त्रानुसार वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 3 मार्चला लागणार
Picture Credit: Pinterest
दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपासून 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत चंद्रग्रहण
Picture Credit: Pinterest
भारतातून हे चंद्रग्रहण दिसणार आहे, त्यामुळे काळजी घ्या
Picture Credit: pinterest
मेष राशीसाठी चंद्रग्रहण प्रतिकूल, खर्च वाढणार, बचत करणं कठीण
Picture Credit: Pinterest
खर्च वाढणार, व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता, उत्पन्न कमी होण्याची शक्यता
Picture Credit: Pinterest
शारीरिक कष्ट पडतील, आर्थिक चणचण भासू शकते. वडिलोपार्जित संपत्तीबद्दल वाद
Picture Credit: Pinterest
आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता, मानसिक चिंता, करिअरमध्ये उतार-चढाव
Picture Credit: pinterest
होणारी कामं अचानक बिघडू शकतात, कुटुंबात तणाव, कामात प्रयत्न करावे
Picture Credit: Pinterest