वर्षातील दुसरं आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला होणार आहे.

ग्रहणादरम्यान या पाच गोष्टी करणं टाळलं पाहिजे.

चंद्रग्रहणात फळे, भाज्या चाकूने कापू नये.

ग्रहणाच्यावेळी झोपू नये असंही म्हटलं जातं.

पूजा, उपासना, जप, ग्रहणादरम्यान करावी.

ग्रहणाच्या वेळी खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र, घरातील लहान मुलं, वृद्ध आणि आजारी लोकांना हे लागू होत नाही.

या काळात मल-मूत्र विसर्जित करणंही निषिद्ध मानलं जातं.

मांस, आणि दारूचं सेवन ग्रहणाच्या काळात करू नये.