शरद पौर्णिमेच्या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या, गंगास्नान आणि दान करण्याची परंपरा आहे.

गंगा स्नान करून भगवान विष्णूची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

यंदा 28 ऑक्टोबरला शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे.

चंद्रग्रहण काळात काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घ्या.

गरोदर महिलांनी चुकूनही कात्री, चाकू, सुया इत्यादी वापरू नयेत.

चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूनही देवी-देवतांच्या मूर्तींना हात लावू नका.

चंद्रग्रहणाच्या रात्री स्मशानभूमीजवळ जाऊ नका.

चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टींची काळजी घ्या.