चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी जाणून घेऊया

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार आहे.

11.31 वाजता चंद्रग्रहण सुरू होऊन 29 ऑक्टोबरला 3.56 पर्यंत चालेल

चंद्रग्रहणादरम्यान काही राशींनी सतर्क राहण्याची गरज आहे.

मेष राशीच्या व्यक्तींवर आर्थिक संकट येऊ शकते.

वृषभ - कौटुंबिक नात्यात तणाव, नात्यात दुरावा येऊ शकतो.

वृश्चिक - यशस्वी होण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील.

मकर - या राशीच्या लोकांना अपघाताला सामोरे जावे लागू शकते. या काळात लांबचा प्रवास टाळावा.