माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याने तरुण अभिनेत्रीनाही मागे टाकले आहे

55 व्या वर्षीही माधुरी दीक्षितचं सौंदर्य म्हणजे लाजवाब

माधुरी तिच्या त्वचेची खूप काळजी घेते.

माधुरी दीक्षित तिच्या त्वचेसाठी घरगुती वस्तू वापरते

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी माधुरी मधाचा वापर करते.

माधुरी दीक्षित फेस पॅक बनवण्यासाठी एलोवेराचा उपयोग करते. 

एलोवेराचा उपयोग फेस पॅकसाठी अतिशय़ उपयुक्त आहे. 

फेस पॅक करण्यासाठी एक चमचा दूध, मध आणि एलोवेरा एकत्र करून चेहऱ्याला लावला जातो. 

त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी माधुरी डाळीच्या पीठाचा फेस पॅकही वापरते.