www.navarashtra.com

Published Feb 21, 2025

By Chetan Bodke

लाल इश्क! वेल्वेटच्या साडीत माधुरीने वाढवली 'धकधक'

Pic Credit -   Instagram

वयाच्या ५७ व्या वर्षीही माधुरी आपल्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसते.

सौंदर्य

कायमच माधुरी दीक्षित सोशल मीडियावर आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहते.

अभिनेत्री माधुरी दीक्षित

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

वेल्वेट कलरच्या साडीत अभिनेत्रीने स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे.

वेल्वेट साडी

अभिनेत्रीने "A little velvet, a little gold, and a whole lot of grace..." असं कॅप्शन देत फोटो शेअर केले.

कॅप्शन

व्हाईट डायमंड ज्वेलरी आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने सुंदर फोटो शेअर केले.

फॅशन

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

सौंदर्याचे कौतुक

माधुरीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

‘लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव’