'हम आपके है कौन' सिनेमाची, माधुरीच्या त्या लूकची क्रेझ आजही आहे.
त्यामुळेच माधुरी दीक्षितने सिनेमातील निशाचा लूक रिक्रिएट केला.
माधुरीला निशाच्या साडीत पाहून चाहते खुश झाले आहेत.
डान्स दिवानेच्या सेटवर माधुरीने हा लूक केला होता
जांभळ्या रंगाच्या साडीतील माधुरीच्या या लूकचे आजही चाहते आहेत.
सेम टू सेम साडी, हेअर स्टाइल, ज्वेलरी सारं काही सिनेमात होतं तसंच.
माधुरीचे हे फोटो अपलोड होताच क्षणी व्हायरल झाले आहेत.