माधुरी आणि मनीषा कोईराला या 90 च्या दशकातील अभिनेत्री आजही स्टायलिश आहेत.

माधुरी अनेक शोमध्ये जज बनून आणि वेब सीरिजमध्ये झळकली होती.

माधुरीचे हे ट्रेण्डी लेहंगा कलेक्शन तुम्हीही ट्राय करू शकता.

माधुरीचा हा फ्लोलर प्रिंट लेहंगा केवळ लाजवाब

तर मनीषा कोईरालाची नुकतीच रिलीज झालेली हीरामंडी वेबसीरिज चर्चेत आहे.

मनीषा कोईरालाचा हा रेड कलरचा शरारा पॅटर्नही खूप छान आहे.

हा हेवी वर्क केलेला सूटही तुम्ही रिक्रिएट करू शकता.

सिंपल आणि छान दिसायचं असेल तर हा लूक ट्राय करायला हरकत नाही.