एकही अशी व्यक्ती नसेल जी माधुरी दीक्षितला ओळखत नसेल.

56 व्या वर्षीही माधुरीचा फॅशन सेन्स एकदम स्टायलिश आहे.

माधुरीचे हे फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत. 

पर्पल कलरच्या साडीसोबत असा हेवी वर्क ब्लाउज उठून दिसतो.

स्लीव्हजवर फ्रील डिझाइन ब्लाउज वापरू शकता.

रफल साडी असेल तर झिरो नेक नेटेड ब्लाऊट ट्राय करायला हरकत नाही.

लाल रंगाच्या पोलका डॉट साडीसोबत असा पफ स्लीव्हज ब्लाऊज घाला.

नेटेड फुल स्लीव्हज ब्लाउजसह प्लेन ब्लॅक बॉर्डर साडी म्हणजे व्वा क्या बात है..