आर माधवनने  3-इडियटद्वारे  लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले

माधवनचे पूर्ण नाव रंगनाथन माधवन आहे. त्यांचा जन्म बिहारमधील जमशेदपूर येथे 1 जून रोजी झाला

Mensxp नुसार माधवनची एकूण संपत्ती 110 कोटी रुपये आहे.

हिंदी आणि तमिळ सिनेमांमध्ये नाव कमावलेला माधवन साधे आयुष्य जगतो

माधवन एका सिनेमासाठी जवळपास 6-8 कोटी रुपये घेतो.

ब्रँड एंडोर्समेंट, जाहिराती आणि सोशल मीडियातून तो महिन्याला 1 कोटी कमावतो

माधवनच्या चेन्नईमधील घराची किंमत सुमारे 18 कोटींच्या आसपास आहे.

माधवनकडे  1 कोटी किमतीची रेंज रोव्हर स्पोर्ट्स आणि 80 लाख किमतीची मर्सिडीज बेंझ GL350 CDI देखील आहे.

माधवनच्या बाईक कलेक्शनमध्ये Ducati Diavel आणि BMW K 1600 GTL यांचा समावेश आहे.