बीआर चोप्रा यांची महाभारत ही मालिका खूप प्रसिद्ध होती. 

1994 ते 1996 या कालवधीतील चंद्रकांता ही मालिका आजही लक्षात आहे. 

 ऐतिहासिक चाणक्य मालिकेनेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची कहाणी दाखवणारी बुनियाद 

मंदिरा बेदीची शांती ही मालिका जास्त काळ सुरू असलेली मालिका होती.

लहान मुलांचा आवडता एकमेव शो म्हणजे शक्तिमान

तर कौटुंबीक घटनांवर आधारित हम लोग या मालिकेनेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं.

बॉलिवूडला किंग खान देणारी मालिका म्हणजे फौजी